संयुक्त पूर्व परीक्षा 2020 साठी नव्याने पुन्हा एकदा सेट केलेले 4 टेस्ट पेपर्स PDF स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. पेपर्स हे नुकतेच म्हणजे मे 2021 मध्ये सेट करण्यात आले असून यामध्ये नुकत्याच झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पेपर चा देखील विचार करण्यात आला आहे. सर्वांनी पेपर्स हे Xrox करूनच आणि आयोगाच्या वेळेत म्हणजे 11 ते 12 मध्येच सोडवावे.
Join our TELEGRAM Channel https://t.me/mpscexpected
Join our Instagram Page http://Instagram.com/mpscexpected
join our youtube channel https://youtube.com/mpscexpected
Visit our Website https://mpscexpected.blogspot.com